मुंबई लोकल: उद्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नाही, मात्र पश्चिम मार्गावरील वाहतूक खोळंबणार
Mumbai Local News : ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत. तसंच काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/q5jNAeb
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/q5jNAeb
Post a Comment