Header Ads

ad

वीज चोरीची हायटेक पद्धत; महावितरणाच्या धडक कारवाईत ३२ लाखांच्या वीज चोऱ्या उघड

Amravati news : महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अमरावती शहरातील कडबी बाजार आणि भाजी बाजारात महावितरणने विविध ठिकाणी मारलेल्या धाडीत तब्बल ३२ लाखाच्या वीज चोऱ्या उघड करण्यात आल्या आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jk9Mx7B

No comments