नारायण राणेंचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यांच्या दोन्ही मुलांनी सगळी...; शिवसेनेच्या अंधारे भडकल्या
Andhare criticizes Narayan Rane : नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता शिवसेना नेत्यांनी नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर नारायण राणे यांचे मानसिक संतुलन ढळलं असून त्यांना तात्काळ उपचाराची गरज असल्याचे म्हणत राणेंवर तोफ डागली आहे. राणेंनी पक्षासाठी काही केले नाही तरी चालेल, पण उठताना, बसताना, खाताना, पिताना, झोपताना, लिहिताना, वाचताना प्रत्येक वेळेला उद्धव उद्धवचा जप त्यांनी केला पाहिजे. असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5QLz1r7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5QLz1r7
Post a Comment