Header Ads

ad

मालेगावला नेत होते तलवारींचा मोठा साठा, ऐन गणेशोत्सवात पोलिसांची धडक कारवाई

Dhule News : धुळ्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तलवारी आढळून आल्या आहेत. याआधीही धुळ्यात तलवारींचा मोठ्या प्रमाणावर अवैध साठा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा धुळे तालुक्यातील कुसुंबा मार्गे मालेगावकडे काही अज्ञात तरुण तलवारींचा साठा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. ऐन गणेशोत्सवात ही कारवाई झाली आहे आणि पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tvqMohN

No comments