Header Ads

ad

तू गोधडीतपण नव्हतास, तेव्हा आम्ही शिवसनेत होतो; गुलाबराव आदित्य ठाकरेंवर भडकले

Gulabrao Criticizes Aaditya Thackeray : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होते आहे. गेल्या ३५ वर्षांत आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत, मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही. मात्र, ते ३२ वर्षाचं पोरगं...आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं...मात्र तू गोधडीत पण नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/etTHxUo

No comments