९० दिवसांत मुंबईचा कायापालट करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
‘राज्य सरकारने येत्या ९० दिवसांत मुंबईचा कायापालट करण्याचे अभियान हाती घेतले असून यामध्ये मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे नियोजन आहे. मुंबईत ४५० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1DhZUqr
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1DhZUqr
Post a Comment