Header Ads

ad

महापालिकेसाठी तिहेरी रणनीती; शिंदे- फडणवीस निवडणुकीत ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील ४० आमदार फोडत राज्यात सत्तांतर घडविल्यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला आणखी एक धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिहेरी रणनीती आखल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/h9JWVk6

No comments