Header Ads

ad

उद्धव ठाकरेंच्या सभेवर भाजपचा पलटवार, आशिष शेलारांची ट्विटद्वारे सेनेवर प्रश्नांची सरबत्ती

Ashish Shelar : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केलीय.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/QsxkOFg

No comments