Header Ads

ad

अकोला: पोलिसांनी डॉक्टरचं वाहन थांबवलं, तपासात असं काही सापडलं की डॉक्टर थेट तुरुंगात...

Crime News: या महिलेसंदर्भात पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, पतीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पत्नीची प्रकृती खराब आहे, हृदयविकारामुळे मृत्यू झालाय, गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी अनेक उत्तरे त्याने पोलिसांना दिली. लागलीच पोलिसांना त्याच्यावर संशय झाला, पतीच्या वाहनातूनच महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु इथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WzP1DeN

No comments