मध्यरात्रीच्या गरब्यासाठी मिळणार केवळ तीनच रात्री?; उच्च न्यायालयाच्या 'त्या' नियमांचे बंधन
Navratri 2022: राज्यात दोन वर्षांनंतर गणेशोत्सव आणि दहीहंडी धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर आता नवरात्रोत्सवातही उत्साहाचे रंग भरण्याचे नियोजन सुरू आहे. यंदा गरब्यालाही परवानगी मिळणार असून, लवकरच सरकारतर्फे यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6awby8E
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6awby8E
Post a Comment