तळोजा येथील मोदी फेम कंपनीत भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
Fire in Taloja MIDC : मोदी फेम फार्मा या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यामुळे आग वाढत आहे. त्यामुळे आग आजूबाजूच्या कपन्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. अशी शक्यता असली तरी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतांना पाहायला मिळते. आग लागलेल्या कंपनीत काही कामगार देखील अडकले असल्याचे कळते आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IuWTZDm
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IuWTZDm
Post a Comment