इंदापूर हादरले! १३ वर्षीय अपंग, मतिमंद मुलीला गोड बोलून नेले फिरायला, त्यानंतर केले कुकर्म
shocking incident with mentally challenged girl : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अपंग आणि मतिमंद मुलीला नोव्हेंबर २०२१ मध्ये शुंभागी कुचेकर हिने गोड बोलून फिरायला नेले होते. गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या शेतात संबंधित मुलीला पाठविल्याचा प्रकार घडला. एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7XtkZ2y
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7XtkZ2y
Post a Comment