दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ताकदीची झलक दाखवली, फोडाफोडीचा नारळ फुटला
Shivsena BJP : मुंबई आणि इतर महापालिका निवडणूक जाहीर झाली नसली तरी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलंय.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tvqpbVl
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tvqpbVl
Post a Comment