Header Ads

ad

३ वर्षांचा चिमुकला बालवाडीतून घरी येत होता, पाय घसरून नाल्यात वाहून गेला, अजूनही सापडला नाही

A 3 year old boy swept away : जिल्ह्यात पावसाने दुपारपासून चांगलीच सुरुवात केली असून त्यामुळे नदी नाले मोठ्या प्रमाणात दुथडी वाहत आहेत. अशात गेवराई तालुक्यातील बंटी ज्ञानेश्वर शिरसागर हा तीन वर्षीय चिमुकला बालवाडीतून घरी परत असताना त्याचा एका नाल्यात पाय घसरल्याने तो विद्रुप नदीत वाहून गेला. ही माहिती मिळताच अनेक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aNr3Dg8

No comments