भाजपचे भूपेंद्र यादव बुलढाण्यात दोन दिवस तळ ठोकणार, प्रतापराव जाधवांचं टेन्शन वाढणार?
Bhupendra Yadav : भाजप नेते केंद्रीय मंत्री भाजपच्या महाराष्ट्र मिशन ४५ अंतर्गत बुलढाणा मतदारसंघात येत आहेत. बुलढाण्यात शिंदे समर्थक प्रतापराव जाधव सध्या खासदार आहेत. यादव यांच्या या दौऱ्यानं जाधव यांची चिंता वाढणार असल्याच्या चर्चा आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/QGikRtH
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/QGikRtH
Post a Comment