दसरा मेळाव्याची धार वाढवण्यासाठी शिंदे गटही कामाला; अतिमहत्त्वाची व्यक्ती येणार?
Dussehra Rally : उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित केले असताना एकनाथ शिंदे गटानेही त्यांच्या शिवसैनिकांसाठी नियोजन सुरू केलं आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OJ1D8rS
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OJ1D8rS
Post a Comment