Team India new Jersey: टीम इंडियाची नवीकोरी जर्सी पाहिलीत का?
Cricket news | ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. या जर्सीची क्रीडाप्रेमींना खूप उत्सुकता होती. मुंबईतील कार्यक्रमात या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी भारतीय संघाचा नव्या जर्सीतील फोटोही सोशल मीडियावर ट्विट करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MDGxEuW
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MDGxEuW
Post a Comment