Header Ads

ad

Andheri bypoll: ठाकरे गट गोत्यात, केंद्रीय निवडणूक आयोग अंधेरी पोटनिवडणूक रद्द करणार?

Maharashtra Politics | अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अनेक पातळ्यांवर ठाकरे गटाला प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिका मंजूर करत नसल्याने शिवसेना (ठाकरे गट) न्यायालयात गेली होती. न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ऋतुजा लटके यांचा पोटनिवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या सगळ्यानंतर अंधेरी पोटनिवडणूक रद्द झाल्यास ठाकरे गटाची सर्व मेहनत पाण्यात जाईल.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/3EQIK1l

No comments