Header Ads

ad

तर होय, तुमच्या विभागात हस्तक्षेप करण्याचा मी गुन्हा केलाय, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदाच उत्तर

Aaditya Thackeray At Mata Cafe : महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'मटा कॅफे'त आज आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. शिवसेनेच्या ५६ वर्षांचं राजकारण, हिंदुत्व, शिवसेनेतली आजपर्यंतची बंड, दरम्यान दशकानुरुप बदलत चाललेली शिवसेना, एकनाथ शिंदे यांचं बंड, बंडानंतरची शिवसेना अशा नानाविध प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी बिनधास्त आणि रोखठोक उत्तरे दिली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/mL0HTKI

No comments