ठाकरेंनी सुचवलेली चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत; पेन ड्राईव्ह, कचराकुंडीसह १९७ पर्याय
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे 'शिवसेना' हे नाव व 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीन नवे पर्याय देण्यात आले आहेत. ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी 'त्रिशूळ', 'उगवता सूर्य' आणि 'मशाल' या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/wUOfZke
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/wUOfZke
Post a Comment