Header Ads

ad

आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतनकोंडी; अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही

राज्याच्या आरोग्य विभागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने वेतन न मिळाल्यामुळे राज्यभरातील अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/4M7runU

No comments