Header Ads

ad

पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेला पोलिसांचा दणका; अख्ख्या टोळीवरच मोठी कारवाई

Pune Crime News : गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे याच्यासह १४ जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाईचे आदेश दिले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HwM2RIB

No comments