Header Ads

ad

भाजपचा शिंदे गटाला धक्का, ठाकरे गट-काँग्रेसच्या उपकारांची परतफेड, घडलं तरी काय?

Shivsena BJP Unite : नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असूनही निकाल भाजपच्या बाजूने लागला. शिंदे गटाचा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला. त्यातच काँग्रेसचे पाच सदस्य फुटले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jcQEn2d

No comments