अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदेंनी भाजपला का सोडली? सात कारणांमुळे सूत्र फिरली
Andheri East bypoll : मुख्यमंत्री शिंदे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत या जागेचा तिढा सुटला असून शिंदे यांनी ही जागा भाजपसाठी सोडल्याचे समजते.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/P2vMV0E
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/P2vMV0E
Post a Comment