अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेसाठी मन मोठं का केले? ठाकरेंनी इतिहासच मांडला
मुंबईतील पोटनिवडणुकीत या परंपरेचे भान भाजपने राखले. मात्र हे असे का झाले? कसे घडले? भाजपने शिवसेनेसाठी मन मोठे का केले? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला देण्याची गरज नाही, अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TRfU8GW
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TRfU8GW
Post a Comment