भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने 'सह्याद्री'वर भेटल्यानंतर एकनाथ शिंदेंबद्दल केला गौप्यस्फोट; शिवसेनेच्या मुखपत्रात दावा
Cm Eknath Shinde : भाजपने शिंदे व त्यांच्या काही लोकांना 'ईडी' वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले, असा हल्लाबोलही 'सामना'त करण्यात आला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nf32tSo
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nf32tSo
Post a Comment