बोगस शपथपत्राप्रकरणी उद्धव ठाकरे यांना दिलासा; गुन्हे शाखेने केला मोठा खुलासा
उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली हजारो शपथपत्रे बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चार पथके राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करत होते.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nerPHvS
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nerPHvS
Post a Comment