ठाकरे विरुद्ध शिंदे... आरोप, प्रत्यारोप, उत्तर, प्रत्युत्तर; दसरा मेळाव्यात असे झाले घनघोर युद्ध... वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन
MT Online Top 10 News : मटा ऑनलाइनच्या टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये आपल्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यातील बातम्या वाचायला मिळणार आहेत. त्यांनी एकमेकांवर केलेलेे आरोप, प्रत्यारोपांपासून ते त्यांनी मांडलेल्या भूमिकांपर्यंत सर्वच्या सर्व बातम्या एका क्लिकवर या विशेष बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/eqgLvny
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/eqgLvny
Post a Comment