Header Ads

ad

अनिल देशमुखांना १४ महिन्यांनी जेलबाहेर काढणारे वकील कोण? काय केला बिनतोड युक्तिवाद, वाचा...

अनिल देशमुख यांच्याविरोधात परिस्थिती जन्य पुरावा कोणताही नाही. अनिल देशमुख ७३ वर्षांचे आहेत. त्यांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार त्यांना डांबून ठेवणं ते सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अनिल देशमुखांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी कोर्टात केला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/FZ4IkyE

No comments