बैठक आटपून संजय शिरसाट परतले, घरात येताच छातीत कळ आली, हार्टअॅटॅक येण्यापूर्वी नक्की काय घडलं?
Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस हजेरी लावली होती. तेथे त्यांनी विविध नेत्यांशी संवाद साधला. तसेच माजी मनपा आयुक्त आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासोबतही शिरसाट यांनी गप्पा मारल्या. ही बैठक आटोपून गेल्यावर संध्याकाळी त्यांना छातीती वेदना जाणवायला लागल्या.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9COgRDQ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9COgRDQ
Post a Comment