Header Ads

ad

जिल्हाधिकारी दारू पितात हा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या: अब्दुल सत्तार

Abdul Sattar: बीड येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही चहा पीत नाही तर दारू पिता का, असं वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर झालेल्या टीकेवर पाहा सत्तारांनी काय उत्तर दिले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/o5Qm27P

No comments