Header Ads

ad

Awhad Vs Fadnavis: जितेंद्र आव्हाड शिंदे-फडणवीसांसोबत एकाच मंचावर; राजकीय जुगलबंदी रंगणार?

Maharashtra Politics | व्हिव्हियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळावरुन सध्या वातावरण तापले आहे. पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर केला. मात्र, यामुळे सध्या शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षाचे पडसाद कळव्यातील कार्यक्रमात उमटण्याची शक्यता आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/l9h70AO

No comments