Header Ads

ad

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनंतर हा आहे सर्वात लोकप्रिय नेता, जयराम रमेश यांनी केला मोठा खुलासा

Kanhaiya Kumar Bharat Jodo Yatra: बिहारमध्ये २८ डिसेंबरपासून भारत जोडो यात्रा सुरू होत आहे. ही यात्रा बांका जिल्ह्यातून सुरू होऊन बोधगयापर्यंत जाईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पाटणा येथे ही माहिती दिली. भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधींनंतर कन्हैया कुमार हा काँग्रेस पक्षातील दुसरा सर्वात लोकप्रिय नेता आहे, असे जयराम रमेश यावेळी म्हणाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/eVCvNAj

No comments