Header Ads

ad

बाबा रामदेव यांचं वादग्रस्त वक्तव्य ते न्यूझीलंडची विजयी सलामी वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

MT Online Top 10 News : योगगुरु बाबा रामदेव यांच्या एका वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेद्र आव्हाड यानी देखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. या बरोबरच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jkP4vy9

No comments