Header Ads

ad

अजित पवार- अमोल कोल्हेंच्या नाराजीची चर्चा, शिबिरात कमालीची गुप्तता, राष्ट्रवादीने मंथनातून नेमकं काय मिळवलं?

Sharad Pawar in NCP convention | शरद पवारांच्या भाषणावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने दोघे नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली. दुसरीकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवले. शिबिरातही पहिल्या दिवशी कमालीचा गुप्तता बाळगण्यात आली होती.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1vFngoY

No comments