मोठी बातमी! मुरूडच्या सी काँच रिसॉर्टवर आज कोणत्याही क्षणी पडणार हातोडा
Sea Conch Resort : आज मंगळवारी सी कॉच रिसॉर्ट पडण्यासाठी मुंबई येथील एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक पोलीस बंदोबस्तात हे पाडकाम करण्याची मोठी कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. महसूल, बांधकाम विभागाकडून तयारी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साई रिसॉर्टवरही कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमय्या सकाळी दहा वाजता दापोली पोलीस स्थानकाला भेट देणार आहेत. त्यामुळे या सगळ्या कारवाईप्रकरणाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PRTpVgs
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PRTpVgs
Post a Comment