मुंबईतून २० मिनिटांत नवी मुंबई गाठण्यासाठी थांबावं लागणार, ट्रान्सहार्बर लिंकला १३ महिने विलंब
Mumbai Trans Harbour Link Progress : मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) असे नाव असलेल्या या मार्गाचा सप्टेंबरअखेरपर्यंचा अहवाल एमएमआरडीएने तयार केला आहे. त्यानुसार मार्ग सुरू होण्यास १३ महिने विलंब झाल्याचे दिसून येत आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/4kKIAj7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/4kKIAj7
Post a Comment