अंधेरीतील गोखले पूल उद्यापासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; 'पश्चिम द्रुतगती'साठी सहा पर्याय
पूल पाडण्यासंदर्भात नुकतेच वाहतूक पोलिसांबरोबर झालेल्या बैठकीत हा पूल आठवड्याभरात बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून ७ नोव्हेंबरपासून तो बंद करण्यात येणार आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2E8b7hA
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2E8b7hA
Post a Comment