Header Ads

ad

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान; यंत्रणा सज्ज

Andheri Election : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. भाजपने उमेदवार मागे घेतल्याने आता निव्वळ औपचारिकता उरली असली तरी नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iZ9OtTh

No comments