Header Ads

ad

सर्वसामान्यांना आणखी एक झटका, ग्राहकांचे मासिक बिल २०० रुपयांनी महागणार

विविध कारणांमुळे महागलेल्या वीज खरेदीपोटी ‘महावितरण’ला किमान ४० हजार कोटी रुपयांच्या वसुलीची गरज असून, त्यामुळे राज्यात वीज दरवाढ अटळ आहे. ही वाढ किमान ६० पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘महावितरण’च्या ग्राहकांचे मासिक वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iRv9bdA

No comments