Header Ads

ad

सरस्वती देवीने किती शाळा काढल्या?, किती लोकांना शिकवले?; छगन भुजबळांचे प्रश्नावर प्रश्न

Chhagan Bhujbal : ज्यांनी १५० वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांची पूजा करा. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पूजा करा. आज लाखो लोक शिकून मोठे होत आहेत. अण्णासाहेब कर्वे यांची पूजा करा. सरस्वती कुठून आली? सरस्वतींनी किती शाळा काढल्या? त्यांनी किती लोकांना शिकवले? सरस्वतींनी जर शिक्षण दिले असे आपण मानतो तर मग महात्मा फुल्यांना हे पाऊल का उचलावे लागले?, फुल्यांच्या अगोदर शिक्षण सर्व समाजाला का मिळाले नाही? ब्राह्मण समाजातील महिलांनाही का मग शिक्षण मिळत नव्हते?,

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/3E0btzw

No comments