नाशिकनंतर राज्यात आणखी एका जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, रात्री अचानक वाजली दारं, खिडक्या अन् पत्रे
Earthquake In Maharashtra : आज पहाटे ०४.४ च्या सुमारास नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यानंतर आता आणखी एका जिल्ह्यामध्ये भूकंपाचे हादरले जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2FoGSMf
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2FoGSMf
Post a Comment