Header Ads

ad

मोठी बातमी, कर्नाक पूल पाडकामासाठी रेल्वेचा ब्लॉक सुरु, ५० गॅस कटरसह ३०० गॅस सिलेंडरचा वापर

Central Railway : मध्य रेल्वे विभागाकडून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक सुरु करण्यात आला आहे. काही प्रवाशांना ब्लॉक नेमका किती वाजता सुरु होणार लक्षात न आल्यानं मनस्ताप सहन करावा लागला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XW6EV8N

No comments