गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर अनर्थ टळला; चिमुकले ओरडताच जीवरक्षक धावले,मुलीसह वडिलांना वाचवलं
Ratnagiri News : गणपतीपुळे येथील समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेल्या दोघांना समुद्रात बुडताना वाचवण्यात यश आलं आहे. १६ वर्षीय मुलीसह तिच्या वडिलांना वाचवण्यात आलं आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/eUb9skQ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/eUb9skQ
Post a Comment