Header Ads

ad

सोलापुरात भीषण अग्नीतांडव; आगीत यंत्रमाग कारखाने जळून खाक

Fire in Solapur : अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नीलम नगर येथील दोन टॉवेल कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखान्याला शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. सोशल मीडियामार्फत आगीचे व्हिडीओ आणि फोटो वाऱ्यासारखे वायरल झाले. आगीचे रौद्र रूप पाहून अनेक नागरिक नीलम नगर परिसरातील एमआयडीसीकडे धाव घेत होते. सोलापूर शहर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी देखील दाखल झाले.​

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/rkEIG2U

No comments