Header Ads

ad

आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ, माझ्या भावाचे संस्कार कमी पडले, अंधारेंची फटकेबाजी

Sushma Andhare: "आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय. पण हरकत नाही आपलेच भाचे आहेत, आपण समजून घेऊयात", अशी फटकेबाजी सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत केली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/F2Cnw65

No comments