घरात सापडली ६०० वर्षांपूर्वींची अतिप्राचीन विष्णूची मूर्ती; पण ते वेष बदलून आले अन्...
Karnataka Lord Vishnu Statue: कर्नाटकमधील ईरोड येथील एका व्यक्तीच्या घरात जवळपास ६०० वर्षांपूर्वींची प्राचीन विष्णुची मूर्ती सापडली आहे. या मूर्तीची किंमत करोडोंच्या घरात आहे. मात्र, ज्या व्यक्तीच्या घरी ही मूर्ती सापडली आहे तो ती विकण्याच्या तयारीत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/8WDYUvf
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/8WDYUvf
Post a Comment