चिपळूण हादरले! महिलेच्या अंगावर टाकले अॅसिड, चेहऱ्यावर केले वार, नंतर केला खून
Murder of a Woman : चिपळूनमधील ही मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होती. सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. कुलसूम अन्सारी अस मृत महिलेचे नाव असून चिपळूण पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तापसकाम सुरू केले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/swYPb1r
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/swYPb1r
Post a Comment