कणकवलीत धक्कादायक प्रकार! तरुणाचा थेट फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न, कारण अस्पष्ट
A youth went live on facebook :विशाल ठाणेकर असे या तरुणाचे नाव आहे. तो कणकवली शहरात राहतो. विशालने चक्क आपल्या फेसबुक पेजवरून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरातील लाकडाला दोरीचा गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ हा तरुण या गळफासाला लटकत होता. अखेर त्याच्या नातेवाईकांच्या हि बाब लक्षात आल्यानंतर त्याला फासावरून उतरवण्यात आले. दरम्यान या तरुणाची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/oVn0P5U
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/oVn0P5U
Post a Comment