महाराष्ट्राला हे सहन होणार नाही; शिवरायांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजपचे माजी खासदार राज्यपालांवर संतापले
Neelesh Rane BJP : राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांसह मनसेनंही आक्रमक शब्दांत समाचार घेतला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ICBjXv8
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ICBjXv8
Post a Comment